लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम हा मतदारसंघ विविध प्रकारच्या राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्यापासून ते शिवसेनेच्या बंडखोरीसारख्या राजकीय घडामोडी सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. सेनेची बंडखोरी ...
बेळगावातील शाळकरी विद्यार्थिनीने स्वतःला मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेचा वापर जनतेत मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी केला आहे.तिला गायन स्पर्धा,पोवाडे आणि अन्य स्पर्धेत बक्षीस म्हणून रोख रक्कम मिळाली होती.त्या पैशातून तिने व्हिडिओ तयार करून आणि कीर्तन ...