लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
राष्ट्रीय भावना मनात जागवा; हक्क मतदानाचा शंभर टक्के बजवा : भारुडातून मतदानाचा जागर - Marathi News | voting Rights awarness by bharud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय भावना मनात जागवा; हक्क मतदानाचा शंभर टक्के बजवा : भारुडातून मतदानाचा जागर

संगीतबद्ध केलेल्या या भारुडावर नृत्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ...

Video: मुस्लिमांनो एकगठ्ठा काँग्रेसला मतदान करा, नवजोत सिंग सिद्धूंचे वादग्रस्त विधान   - Marathi News | Video: Navjot Singh Sidhu appeal to Muslims for vote to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मुस्लिमांनो एकगठ्ठा काँग्रेसला मतदान करा, नवजोत सिंग सिद्धूंचे वादग्रस्त विधान  

मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे.  ...

भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? जाणून घ्या 'सत्य'कथा  - Marathi News | Fake fingers to vote for BJP? Learn the 'Truth' story. prosthetic-fingers-from-japan-viral- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? जाणून घ्या 'सत्य'कथा 

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही सर्वप्रथम इंटरनेटवर दिसून आले होते ...

सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र - Marathi News | Letter of signature issued by 13 lakh voters for the increase of voters in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र

शाळा-शाळांमधून घेतलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८ लाख लोकांना बचत गट, पालक, शासकीय कर्मचारी, युवा मतदार यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे. ...

द्विधा मन:स्थितीतील मतदारांची शोकांतिका - Marathi News | The tragedy of the mind-boggling voters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :द्विधा मन:स्थितीतील मतदारांची शोकांतिका

- गुरुचरण दास २०१४ साली मी जेव्हा मोदींच्या बाजूने मतदान केले, तेव्हा मी माझे डावे मित्र गमावून बसलो. नोटाबंदी, ... ...

विरोध करणाऱ्यास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान नको, 200 शास्त्रज्ञांचं आवाहन - Marathi News | Do not vote for those who say their opponents as traitors, 200 scientists appeal in front ot lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोध करणाऱ्यास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान नको, 200 शास्त्रज्ञांचं आवाहन

विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे ...

ज्यांनी नोटाबंदी केली, त्यांची व्होटबंदी करा : हर्षवर्धन पाटील - Marathi News | Talk to those who broke the ballot: Harshwardhan Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्यांनी नोटाबंदी केली, त्यांची व्होटबंदी करा : हर्षवर्धन पाटील

डॉ. जयसिध्देश्वरांनी कुण्या ग्रामपंचायतीची, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली नसताना थेट खासदारकीसाठी उभे आहेत, ही विसंगत बाब असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. ...

Lok Sabha Election 2019 : गडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर आज फेरमतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019 Re-polling to be held in 4 centres of Gadchiroli- Chimur constituency of Maharashtra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019 : गडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर आज फेरमतदान

गडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर सोमवारी (15 एप्रिल) फेरमतदान घेण्यात येत आहे. नक्षली कारवायांमुळे मतदान होऊ न शकल्याने हे फेरमतदान घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. ...