अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांची लूटमार, कारखान्यांमधून होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच कामगारांच्या युनियन व संघटनांमुळे होणाºया वादावर उपाय शोधण्यासाठी व उद्योजकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. ...
शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा ‘विश्वास’ नाशिककरांना नांगरे-पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू करत टवाळखोरांसह जुगाऱ्यांविरूध्द बडगा उगारला आहे. तसेच ‘मिशन आॅल आऊट’सारखी मोहिम प ...
शहरातील कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्याकरिता आणि सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरणाची निर्मिती करून देण्यासाठी आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याची ‘मोहीम’ आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हाती घेतली ...
‘स्मार्ट’ पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यामधील गलथान कारभार दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ठाणेप्रमुखांची कानउघाडणी केली. ...
नाशिक शहरातील नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी टवळाखोरांविरोधात मोहीम उघडली असून पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागातून तब्बल ११७ टवाळखोरांवर गुन्हे ...
भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील. ...
नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...