लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
"विराट कोहली हुकूमशाहा, तर त्याला कर्णधारपद सोडावं लागणार," या माजी क्रिकेटपटूचे विधान - Marathi News | "If Virat Kohli is a dictator, he will have to relinquish the captaincy," said the former English cricketer Monty Panesar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"विराट कोहली हुकूमशाहा, तर त्याला कर्णधारपद सोडावं लागणार," या माजी क्रिकेटपटूचे विधान

Virat Kohli News : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून विराट कोहली पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ...

World Record : RCBनं संघात कायम राखलं अन् एबी डिव्हिलयर्सनं १०० कोटींचं माप ओलांडलं! - Marathi News | IPL 2021: AB de Villiers first overseas player to top Rs. 100cr in salaries, courtesy new RCB contract | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :World Record : RCBनं संघात कायम राखलं अन् एबी डिव्हिलयर्सनं १०० कोटींचं माप ओलांडलं!

... तर विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडावं; इंग्लंडच्या माजी खेळाडूची मागणी - Marathi News | Virat Kohli will have to step down as captain if India don’t win the ODI or T20 World Cup: Monty Panesar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडावं; इंग्लंडच्या माजी खेळाडूची मागणी

दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढत असतानाही अजिंक्यनं संयमी नेतृत्व कौशल्य दाखवलताना युवा खेळाडूंसह बलाढ्य कांगारूंना पराभवाची चव चाखवली. ...

८ वर्षांपासून एकही विजेतेपद नाही, तरीही कोहली कॅप्टन का?, गंभीरचा निशाणा - Marathi News | ipl 2021 no title for 8 years yet why is Kohli a captain says gautam gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :८ वर्षांपासून एकही विजेतेपद नाही, तरीही कोहली कॅप्टन का?, गंभीरचा निशाणा

IPL 2021 साठी स्पर्धेतील सर्व संघांनी कंबर कसली आहे आणि संघात काही मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक मोठं विधान केलंय. नेमकं काय म्हणाला गंभीर? जाणून घेऊयात... ...

मुलीच्या जन्मानंतर दहा दिवसांनी विराटसोबत घराबाहेर पडली अनुष्का शर्मा, पाहा फोटो - Marathi News | anushka sharma and virat kohli clicked in bandra today after actress pregnancy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुलीच्या जन्मानंतर दहा दिवसांनी विराटसोबत घराबाहेर पडली अनुष्का शर्मा, पाहा फोटो

सोशल मीडियावर PHOTO VIRAL ...

आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले अनुष्का शर्मा-विराट कोहली, See Pics - Marathi News | Anushka sharma and virat kohli step out for the first time after their daughter birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले अनुष्का शर्मा-विराट कोहली, See Pics

आई-बाबा झाल्यानंतर विराट आणि अनुष्का शर्माचा पहिला फोटो समोर आला आहे. ...

कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO - Marathi News | Virat-Anushka appeared the media for the first time after receiving Kanyaratna, see VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO

virat-Anushaka News : कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. ...

विजयामुळे बदलले ‘ड्रेसिंग रूम’चे समीकरण, ‘फॅब फोर’चे महत्त्व वाढले; कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही - Marathi News | The victory changed the equation of the ‘dressing room’, increased the importance of the ‘fab four’; There is no threat to Kohli's leadership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयामुळे बदलले ‘ड्रेसिंग रूम’चे समीकरण, ‘फॅब फोर’चे महत्त्व वाढले; कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमण्याची मागणी होत असली तरी वास्तव वेगळे आहे. निकट भविष्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाला धक्का लागण्याची शक्यता नाही. ...