शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : ६,६,६,६‍! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम

क्रिकेट : कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर 

क्रिकेट : सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले

क्रिकेट : RCB चाहत्यांसाठी चांगली बातमी; Playoffs मध्ये पोहोचण्यासाठी 'हे' 3 संघ करू शकतात मदत

सखी : विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

क्रिकेट : T20 World Cup 2024 साठी इरफान पठाणने निवडला Team India चा १५ जणांचा संघ; 'या' दोन बड्या खेळाडूंना वगळलं!

क्रिकेट : विराट कोहलीने सामन्यानंतर अम्पायर्सचा केला अपमान! खिलाडूवृत्तीवर उपस्थित होत आहेत सवाल

क्रिकेट : विराट ४० चेंडूंत शतक झळकावू शकतो! सौरव गांगुलीने T20 WC संघासाठी सूचवले पाच खेळाडू 

क्रिकेट : मोठी बातमी : विराट कोहलीवर BCCI ची कारवाई, अम्पायरसोबत राडा घालणं महागात पडलं

क्रिकेट : विराट कोहलीवर होऊ शकते एका सामन्याच्या बंदीची कारवाई? अम्पायरसोबत वाद घातलाच शिवाय...