या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी मात्र यावेळी गैरहजर होते. ...
अध्यक्षांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथेनुसार वडेट्टीवार यांना त्यांच्या आसनावर नेऊन विराजमान केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ...