राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींचा भ्रमनिरास झाला आहे. तुम्ही त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला. ...
शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला, अमरावतीमध्येही शेतकऱ्यांवर लाठीमाराची घटना घडली. सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असल्याचा आरोप अजित पवार, नाना पटोले यांनी केला. ...