उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे विदर्भ थंडीने गारठला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पारा रेकॉर्ड ७.५ डिग्रीने खाली उतरल्याने नागपूर हे विदर्भात सर्वात थंड राहिले. ...
वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीला विदर्भभर रस्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्याचा आणि २५ फेब्रुवारीला नागपूरमध्ये रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा विदर्र्भ राज्य आंदोलन समितीने दिला आहे. ...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जून २०१७ रोजी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेस छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आले. ...
शेतकऱ्यांवर वारंवार कर्जमाफी मागण्याची वेळ येऊ नये तसेच शेतकरी आत्महत्या व कर्जमाफी यावर विरोधकांना मतांचे राजकारण करण्याची संधी मिळू नये यासाठी शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाला कायमचा ‘ब्रेक’ लावण्यासाठी सरकारने योग्य व प्रभावी उपाययोजना करणे अ ...
रंगभूमीवरचा अनभिषिक्त नटसम्राट श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रंगभूमीवरील त्यांचा वावर संपला असला तरी, त्यांनी साकारलेल्या भूमिकांना त्यांनी दिलेले स्वत:चे अस्तित्व चिरकाल रसिकांच्या हृदयात टिकून राहणार आहे. ...