विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
बॉलिवूड अभिनेत्री हरलीन सेठीला एकता कपूरच्या लोकप्रिय वेब सीरिज 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' मधून ओळख मिळाली. या सीरिजच्या दोन सीझनमध्ये हरलीन दिसली होती आणि तिच्यासोबत विक्रांत मेस्सीने मुख्य भूमिका साकारली होती. ...
२०२३च्या शेवटी बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे २०२४मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जानेवारी महिन्यात हे सुपरहिट चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असल्यामुळे २०२४ वर्षाची सुरुवात गोड होणार आहे. ...
विकी कौशलबरोबर 'सॅम बहादूर' सिनेमात सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतल्याची चर्चा आहे. ...
Dunki Movie : २०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान डंकीमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. ...