शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशल अन् कतरिना कैफने कंगनाला पाठवलं खास गिफ्ट; इंस्टाग्राम फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : कोण आहे कतरिनाच्या लग्नातील मेहंदी आर्टिस्ट? मेहंदी काढण्यासाठी घेतात तब्बल इतकं मानधन

फिल्मी : Vicky Kaushal Katrina Kaif : विकी व कॅटच्या मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटो एकदा पाहाच, पाहून म्हणाल WOW!

फिल्मी : IN PICS : विकी-कतरिनानं लग्नावर करोडो रूपये खर्च केलेत अन् करोडो छापले!!

फिल्मी : Vicky Kaushal Katrina Kaif House: नवीन घरात शिफ्ट होणार कपल, समोर आला आलिशान फ्लॅटचा व्हिडीओ

फिल्मी : Vicky Kaushal Katrina Kaif : हळदी समारंभाचे फोटो पाहिलेत का?

फिल्मी : अखेर उदय भाईला...; नाना पाटेकर यांच्या लेकानं कतरिना-विकीला दिल्या हटके शुभेच्छा

भक्ती : कतरीना आणि विकी लग्नानंतर या मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage?

फिल्मी : विकी-कतरिनाचं लग्न अन् व्हायरल होतोय चहावाल्याचा फोटो, आहे एक वेगळंच कनेक्शन

फिल्मी : कतरीना आणि विकी लग्नानंतर या मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage?