गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने सर्व प्रकारच्या फळ व पालेभाज्या महागल्या होत्या. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत होता ...
वाशिम : आवक घटल्याने भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. या महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडून गेले असून, अजून किती दिवस भाजीपाल्याचे दर चढते राहतील, याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही, असा दावा भाजी विक्रेत्यांनी केला. ...
गेल्या आठवड्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. विशेषत: मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मुंबईला जाणाऱ्या फळभाज्या मालाची नि ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाक्टी येथील जयगोपाल बनकर या प्रयोगशील शेतकऱ्यांनी धानाचे पीक न घेता एक एकर शेतीमध्ये उमºया पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. माळी समाजाचे असलेले अल्पभूधारक बनकर हे बारमाही पीक घेतात. ...
दोन महिन्यांपासून गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्यात अचानक कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, निम्म्यापेक्षाही कमी दर झाल्याने आता पुन्हा स्वयंपाकात भाज्यांचे प्रमाण वाढणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रु पये किरकोळ बाजारात मोजावे लागत आहे. ...
जिल्ह्यासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या कोथिंबीर, मेथी, कांदापात या पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत. ...