lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेड चित्रपट

Ved Marathi Movie

Ved marathi movie, Latest Marathi News

Ved Marathi Movie:  रितेशने 'वेड'  या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. 
Read More
जिया शंकरचे नवीन फोटो पाहून सर्वांना 'वेड' लागलं - Marathi News | actress Jiya Shankar beautiful photos upload likes by fans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जिया शंकरचे नवीन फोटो पाहून सर्वांना 'वेड' लागलं

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केलेत (Jiya Shankar) ...

जिनिलियाची रितेशला 'अहोss' अशी हाक; म्हणाली, "पुरस्कार तुमच्यासाठी नाही तर..." - Marathi News | Genelia called Riteish deshmukh aho says this award is not for you but this is for out children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलियाची रितेशला 'अहोss' अशी हाक; म्हणाली, "पुरस्कार तुमच्यासाठी नाही तर..."

Maharashtracha favourite kon: रितेश-जिनिलियाचा क्युट मोमेंट कॅप्चर ...

'वेड' सिनेमाची वर्षपूर्ती, रितेश-जिनिलियाने BTS Video शेअर करत दिला आठवणींना उजाळा - Marathi News | marathi movie Ved completed 1 year of release riteish deshmukh genelia shared BTS video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' सिनेमाची वर्षपूर्ती, रितेश-जिनिलियाने BTS Video शेअर करत दिला आठवणींना उजाळा

'वेड' सिनेमातून रितेश देशमुखने पहिल्यांदा दिग्दर्शनात पदार्पण केले. ...

रितेश देशमुखच्या ‘वेड’चा गिनीज बुक रेकॉर्ड! अभिनेता म्हणतो, “हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही...” - Marathi News | ritesh deshmukh genelia ved movie guinness world record actor said not happened in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या ‘वेड’चा गिनीज बुक रेकॉर्ड! अभिनेता म्हणतो, “हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही...”

मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा तुरा! रितेश देशमुखच्या ‘वेड’ची गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद ...

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची अनोखी प्रेमकहाणी, ब्लॉकबस्टर ‘वेड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर - Marathi News | Riteish Deshmukh's Ved marathii movie world television premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या श्रावणी आणि सत्याची अनोखी प्रेमकहाणी, ब्लॉकबस्टर ‘वेड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुखच्या 'वेड' (Ved Marathi Movie) सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. ...

महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ - Marathi News | actress genelia d'souza favorite maharashtrian food says she loves pithal bhakri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ

Genelia d'souza: देशमुखांच्या कुटुंबात सून म्हणून आलेली जेनेलिया या कुटुंबात छान सरमिसळून गेली आहे. ...

“तुम्ही महाराष्ट्रासाठी…” रितेश देशमुखने 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कार्यक्रमात मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाला... - Marathi News | Actor Riteish deshmukh expressed gratitude for mns chief raj thackeray in lokmat maharashtrian of the year awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तुम्ही महाराष्ट्रासाठी…” रितेश देशमुखने 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कार्यक्रमात मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाला...

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर रितेशने भर कार्यक्रमात राज ठाकेरेंचे आभार मानले. ...

#LMOTY2023: 'या' एका कारणामुळे जेनेलियाची झाली 'वेड'साठी निवड; अखेर रितेशने केला खुलासा - Marathi News | riteish deshmukh open up about ved movie and genelia deshmukh role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका कारणामुळे जेनेलियाची झाली 'वेड'साठी निवड; अखेर रितेशने केला खुलासा

Riteish deshmukh: या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. परंतु, या सिनेमासाठी जेनेलियाची निवड का करण्यात आली या मागचं कारण त्याने नुकतंच सांगितलं आहे. ...