lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेड चित्रपट

Ved Marathi Movie

Ved marathi movie, Latest Marathi News

Ved Marathi Movie:  रितेशने 'वेड'  या चित्रपटाचा टिझर ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच, एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता .. थोडी भीती … पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे रितेशने ट्विट करुन म्हटले आहे. 
Read More
'मला तेव्हाही काम नव्हतं आणि आताही'; पुरस्कार सोहळ्यातील रितेशचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year 2023 actor Riteish Deshmukh say I was unemployed then and now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला तेव्हाही काम नव्हतं आणि आताही'; पुरस्कार सोहळ्यातील रितेशचं वक्तव्य चर्चेत

Riteish Deshmukh: रितेशकडे खरंच काम नाहीये का? नेमकं काय आहे प्रकरण ...

याचे सारे श्रेय प्रेक्षकांचं 'वेड'च्या यशावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया - Marathi News | All the credit goes to audience Riteish Deshmukh's reaction to the success of ved cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याचे सारे श्रेय प्रेक्षकांचं 'वेड'च्या यशावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले ...

LMOTY 2023: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात रितेश देशमुख ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - Marathi News | LMOTY 2023: Riteish Deshmukh wins Best Director at 'Lokmat Maharashtrian of the Year Awards' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2023: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात रितेश देशमुख ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अवघ्या महाराष्ट्राला 'वेड' लावल्या रितेश देशमुखला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ...

जिनिलियाचं करिअर संपलं देशमुख कुटुंबामुळे? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; म्हणाली... - Marathi News | Genelia's career ended because of the Deshmukh family? The actress made a big revelation; said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलियाचं करिअर संपलं देशमुख कुटुंबामुळे? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; म्हणाली...

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुखने लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीत खूप मोठा ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' चित्रपटातून तिने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले. ...

रितेश देशमुख राजकारणात एन्ट्री करणार?, यावर अभिनेता म्हणाला... - Marathi News | Will Riteish Deshmukh enter politics?, the actor said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख राजकारणात एन्ट्री करणार?, यावर अभिनेता म्हणाला...

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सातत्याने चर्चेत येत असते. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ...

Ved Marathi Movie : रितेश- जिनिलियाच्या 'वेड'ने १०० दिवसांत किती केली कमाई, वाचा एकूण आकडा - Marathi News | riteish deshmukh genelia deshmukh ved marathi movie 100 days box office report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश- जिनिलियाच्या 'वेड'ने १०० दिवसांत किती केली कमाई, वाचा एकूण आकडा

Ved Marathi Movie : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुखच्या 'वेड' (Ved Marathi Movie) या सिनेमाचं वेड अजूनही संपायची चिन्हं नाहीत.... ...

'लग्नासाठी मुली पाहायला जातो, तेव्हा...', रितेश देशमुखचं 'ते' विधान चर्चेत - Marathi News | 'He goes to see girls for marriage, then...', Riteish Deshmukh's 'te' statement in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नासाठी मुली पाहायला जातो, तेव्हा...', रितेश देशमुखचं 'ते' विधान चर्चेत

Riteish Deshmukh : रितेश देशमुखचा सोशल मीडियावरील लेटेस्ट व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...

'वेड' लावणाऱ्या रितेश देशमुखनं चाहत्यांना लग्नाबाबत दिला अजब सल्ला, म्हणाला - 'लग्न...' - Marathi News | Riteish Deshmukh, who made 'crazy', gave strange advice to his fans about marriage, said - 'Marriage...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' लावणाऱ्या रितेश देशमुखनं चाहत्यांना लग्नाबाबत दिला अजब सल्ला, म्हणाला - 'लग्न...'

Riteish Deshmukh :'वेड'मुळे चर्चेत असणारा रितेश देशमुख आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने लग्नाबाबत अजब सल्ला दिला आहे. ...