लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसंत मोरे

Vasant More Latest News

Vasant more, Latest Marathi News

Vasant More : वसंत मोरे- वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे नेते होते. स्थानिक नेत्यांच्या त्रासामुळे मोरे यांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. 
Read More
PMC Election Results 2026 : मशाल विझली अन् ठाकरे सेनेची शेवटची आशाही मावळली! मुलानंतर वसंत मोरे देखील पराभूत - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 The torch has gone out and the last hope of the Thackeray Sena has also faded! After his son, Vasant More is also defeated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशाल विझली अन् ठाकरे सेनेची शेवटची आशाही मावळली! मुलानंतर वसंत मोरे देखील पराभूत

निकालानंतर स्वतः वसंत मोरे यांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या भागात ठाकरे गटाची पकड कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

उद्धव ठाकरेंची शेवटची आशा! पुण्याचे सर्वात फायरब्रँड उमेदवार वसंत मोरे आघाडीवर की पिछाडीवर? मोठी अपडेट... - Marathi News | Major Setback for Shiv Sena UBT in Pune Vasant More and Son Lose Ground to Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची शेवटची आशा! पुण्याचे सर्वात फायरब्रँड उमेदवार वसंत मोरे आघाडीवर की पिछाडीवर? मोठी अपडेट...

पुणे महानगरपालिकेतील सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ...

पुण्यात आणखी एका जायंट नेत्याच्या मुलाचा पराभव! नेत्याचे काय झाले, मुलासाठी आपला मतदारसंघ बदललेला...  - Marathi News | PMC PCMC Result 2026 news: Another giant leader Vasant More's son Rupesh More defeated in Pune after Tanaji Sawant! What happened to the leader, his constituency was changed for his son... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आणखी एका जायंट नेत्याच्या मुलाचा पराभव! नेत्याचे काय झाले, मुलासाठी आपला मतदारसंघ बदललेला... 

PMC PCMC Result 2026 news, Rupesh Vasant More: पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग ४० मधून वसंत मोरे यांचे सुपुत्र रुपेश मोरे पराभूत. रंजना टिळेकर आणि भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय. पाहा ताजी अपडेट. ...

Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 Vasant More is trailing, tight fight in vote counting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत

- सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी-पिछाडीचे चित्र सतत बदलत असून मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. ...

वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर - Marathi News | PMC Election: Vasant More will go to MNS office; Uddhav and Raj Thackeray brother alliance will end the friction between office bearers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर

मनसे नेत्यांनी शिवसेना कार्यालयात जात उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आता उद्धवसेनेचे पदाधिकारी मनसे कार्यालयात जाणार आहे. ...

वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्.. - Marathi News | While speaking about the accidents on the Navale bridge Vasant More narrowly escaped an accident himself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..

Vasant More Navale Bridge: पुणे -बंगळूरू महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवले पुलावर सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांवर शिवसेना (उद्धव ... ...

बिडकर विरुद्ध धंगेकर; वसंत मोरेंची कसोटी, खुल्या जागेवर अनेकांचा डोळा, नगरसेवकपद घरातच ठेवण्याची सेंटिग सुरू - Marathi News | ganesh bidkar vs raviondra dhangekar Vasant More test many eyes on open space, setting up to keep the corporator post in house begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिडकर विरुद्ध धंगेकर; वसंत मोरेंची कसोटी, खुल्या जागेवर अनेकांचा डोळा, नगरसेवकपद घरातच ठेवण्याची सेंटिग सुरू

प्रारूप आरक्षण सोडतीत अनेक नगरसेवकांना दोन-तीन टर्मपासून ठाण मांडून असलेले प्रभागही या आरक्षणामुळे गमवावे लागले आहेत. ...

Pune Drone Show: ड्रोन शो की ड्रामा? हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवरही लक्ष द्यावे, वसंत मोरेंची टीका - Marathi News | Pune Drone Show: Drone show or drama? Those flying in the air should also pay attention to the ground, Vasant More's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रोन शो की ड्रामा? हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवरही लक्ष द्यावे, वसंत मोरेंची टीका

१००० ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी १ कोटी रुपये खर्च येतो, त्यात इतर व्यवस्थापनाचा खर्च धरला, तर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. ...