लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, फोटो

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना - Marathi News | amitabh-bachchan-salman-khan-and-many-more-celebrity-suffering-from-serious-diseases | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना

Bollywood stars: कलाविश्वातील अनेक सुपरस्टार आज गंभीर आजारांचा सामना करत आहेत. ...

शाहरुख, सलमान ते रणवीर सिंग, AI ने तयार केला बॉलिवूड स्टार्सचा फॅट लूक, पाहा भन्नाट फोटो - Marathi News | Artificial Intelligence generated PhotosPhotos Of Bollywood Actors in fat look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख, सलमान ते रणवीर सिंग, AI ने तयार केला बॉलिवूड स्टार्सचा फॅट लूक, पाहा भन्नाट फोटो

बॉलिवूड सेलिब्रेटींचे फॅट लूकमधील एआय अवतार सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे लूक व्हायरल होत आहेत. ...

Animalफेम बॉबीचा भाऊ आहे ॲक्टिंग कोच; तृप्ति डिमरीने त्याच्याकडेच गिरवलेत अभिनयाचे धडे - Marathi News | who-is-saurabh-sachdeva-played-bobby-deol-brother-in-animal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Animal मधील बॉबीच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता नेमका आहे तरी कोण?

Saurabh sachdeva: सौरभने वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, वाणी कपूर, अर्जुर कपूर अशा कितीतरी कलाकारांना घडवलं आहे. ...

फुल ऑन... 'बवाल'!!! जान्हवी कपूरचं वरूणसोबत रोमँटिक फोटोशूट, साऱ्यांच्याच खिळल्या नजरा - Marathi News | Janhvi Kapoor Varun Dhawan Intimate Photoshoot for Bawaal bollywwod movie see hot pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फुल ऑन....'बवाल'!!! जान्हवीचं वरूणसोबत रोमँटिक फोटोशूट, साऱ्यांच्याच खिळल्या नजरा

फोटोशूट दरम्यान वरूणने जान्हवीचा कान चावल्याने रंगल्या वेगळ्याच चर्चा ...

कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादाचे 'कॅरेक्टर ढीला है 2.0' गाणं रिलीज, सलमान खानने शेअर केली पोस्ट - Marathi News | Kartik Aaryan Shehzada Song Character Dheela Hai 2.0 Release Salman khan share post | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादाचे 'कॅरेक्टर ढीला है 2.0' गाणं रिलीज, सलमान खानने शेअर केली पोस्ट

मादाम तुसाद इंडियाने वरुण धवनच्या मेणाच्या पुतळ्याचे केले अनावरण - Marathi News | Madame Tussauds India unveils Varun Dhawan's wax figure | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मादाम तुसाद इंडियाने वरुण धवनच्या मेणाच्या पुतळ्याचे केले अनावरण

Varun Dhawan : वरुण धवनने स्टुडंट ऑफ द इयरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि कमी कालावधीत त्याने रसिकांच्या मनात घर केले. ...

अजय देवगणच्या 'दृश्यम २'च्या समोर वरुण धवनचा भेडिया ठरला फ्लॉप, जाणून घ्या आतापर्यंत किती केली कमाई - Marathi News | varun dhawan bhediya vs ajay devgn drishyam box office collection day 13 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'दृश्यम २'च्या समोर वरुण धवनचा भेडिया ठरला फ्लॉप, जाणून घ्या आतापर्यंत किती केली कमाई

दोन आठवड्यानंतरही अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करतो आहे. ...

वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा रोमँटिक अंदाज, 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत बिझी, पाहा फोटो - Marathi News | Varun Dhawan and Kriti Sanon's Romantic Guess, Bhedia Busy in Promotions, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा रोमँटिक अंदाज, 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत बिझी, पाहा फोटो

Kriti Sanon And Varun Dhawan : क्रिती सनॉन आणि वरुण धवन त्यांच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ...