वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा रोमँटिक अंदाज, 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत बिझी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 04:53 PM2022-10-31T16:53:46+5:302022-10-31T16:57:09+5:30

Kriti Sanon And Varun Dhawan : क्रिती सनॉन आणि वरुण धवन त्यांच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

क्रिती सनॉन आणि वरुण धवन त्यांच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

सोशल मीडियावर दोन्ही कलाकारांनी रोमँटिक अंदाजात एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

भेडिया हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

लेटेस्ट फोटोशूटमध्ये वरुण धवन लाल शर्टमध्ये तर क्रिती काळ्या रंगाच्या पारदर्शक साडीमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वरुण धवनने नुकतेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर्स शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

नुकतेच 'ठुमकेश्वरी' चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले असून ते यूट्यूबवर खूप पसंत केले जात आहे. (फोटो इन्स्टाग्राम)