कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादाचे 'कॅरेक्टर ढीला है 2.0' गाणं रिलीज, सलमान खानने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 06:30 PM2023-02-10T18:30:36+5:302023-02-10T18:30:36+5:30

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' चित्रपटातील 'कॅरेक्टर ढीला 2.0' हे गाणे रिलीज झाले आहे.

सलमान खानने कार्तिकच्या 'कॅरेक्टर ढीला 2.0' या गाण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करताना सलमानने कार्तिक आणि रोहित धवन यांचे अभिनंदन केले आहे, Best wishes @kartikaaryan आणि #RohitDhawan #Shehzada

कार्तिकचे हे गाणे 'रेडी' चित्रपटातील 'कॅरेक्टर ढीला' या गाण्याचा रिमेक आहे.

कॅरेक्टर ढीला २.० ला दोन तासात सुमारे ७ लाख व्ह्यूज आले आहेत.

कार्तिक आर्यनच्या या गाण्यात धमाकेदार डान्स मूव्हज केले आहेत.