'वंदे भारत' एक्स्प्रेसवर सातत्याने होणाऱ्या दगडफेकीमुळे रेल्वेने आता त्याबाबत काही पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्स्प्रेस ज्या मार्गाने धावते त्या मार्गावरील स्थानिक लोकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ...
'ट्रेन 18' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या एक्सप्रेसमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे दोन प्रकारचे डबे आहेत. वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. ...
वंदे भारत एक्सप्रेस 18 चा स्पीड आणि त्यातील सुविधांवरुन मोदी सरकार मोठ्या प्रमाणात शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. खुद्द रेल्वेमंत्री पियुष योगल यांनीही एक ट्विट करुन या रेल्वेचं आणि तिच्या वायूगती वेगाचं कौतुक केलं आहे. ...