लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, मराठी बातम्या

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
'पडळकरांना शुभेच्छा... निवडणुकीनंतर 'गोपीचंद' पुन्हा वंचितमध्ये येतील' - Marathi News | prakash ambedkar Best wishes to gopichand Padalkar ... After the election, 'Gopichand' will come back into vanchit bahujan aaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पडळकरांना शुभेच्छा... निवडणुकीनंतर 'गोपीचंद' पुन्हा वंचितमध्ये येतील'

पडळकर यांच्या नवीन वाटचालीस शुभेच्छा. गोपीचंद हे वंचित आघाडीत आले. त्यांना आम्ही महत्त्वाचं पद दिलं होतं ...

vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान! - Marathi News | vidhan sabha 2019: Vanchit bahujan aghadi's challenged before Congress | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान!

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती खेळी खेळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...

... त्यांस 50 हजारांचे बक्षीस, गोपीचंद पडळकरांविरुद्ध 'वंचित'चे कार्यकर्ते आक्रमक  - Marathi News | ... while the prize of 50 thousand, Gopinath Padalkar annoyed the vanchit bahujan activists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यांस 50 हजारांचे बक्षीस, गोपीचंद पडळकरांविरुद्ध 'वंचित'चे कार्यकर्ते आक्रमक 

‘गोपीचंद पडळकर धनगर समाजाशी गद्दारी करू नका, कारण तुम्ही सांगितलं होतं, ...

vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर - Marathi News | Vidhan sabha 2019:loyal to Congress on the way to Shiv Sena | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : राजकारणात पद, प्रतिष्ठा मिळविण्याच्या उद्देशातून स्वत:ला निष्ठावान म्हणवून घेणारे पदाधिकारी ऐनवेळेवर स्वपक्षातून फारकत घेत ... ...

ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ? - Marathi News | Did Owaisi observing Padalakar's from Lok Sabha poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओवेसींनी लोकसभा निवडणुकीतच घेतला होता, पडळकरांच्या हालचालींचा वेध ?

प्रकाश आंबेडकरांसोबत आरएसएसचे लोक असल्याचा आरोप करत जागा वाटपाच्या मुद्दावर एमआयएमने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पडळकरही भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आंबेडकरांना एमआयएमवर अविश्वास आणि पडळकरांवरचा अतिव ...

'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Whatever the candidate for 'Aurangabad Central', the fight will be multi-faceted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

शिवसेना गड परत मिळविण्याचे प्रयत्न करणार ...

'वंचित'च्या उमेदवारांची अंतिम यादी करणारे गोपीचंद पडळकर भाजपमध्ये - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi Leaders Gopichand Padalkar Will enter BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित'च्या उमेदवारांची अंतिम यादी करणारे गोपीचंद पडळकर भाजपमध्ये

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का ...

प्रकाश आंबेडकरांकडून पवारांची पाठराखण तर पुत्र सुजात यांची टीका - Marathi News | About Sharad Pawar Vanchit Bahujan Aaghadi plays a double role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांकडून पवारांची पाठराखण तर पुत्र सुजात यांची टीका

मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पाळला, अशी टीका सुजात यांनी केली होती. ...