शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैष्णवी हगवणे

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.

Read more

पुणे : शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

पुणे : शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्रे; बाळासाठी धमकावणे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी, निलेशला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

क्राइम : येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार

पुणे : शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर

पुणे : Vaishnavi Hagawane Death Case : पुणे पोलिसांनी घेतला सुशील हगवणेचा ताबा; दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळविल्याचा संशय

फिल्मी : वैष्णवी आपल्यामुळेच गेलीय अंकिताचा रोखठोक व्हिडीओ, 'भांडी घासण्याचा ट्रॉमा'बद्दलही बोलली

अमरावती : आयपीएस जालिंदर सुपेकर यांचे अमरावतीशी ‘फ्रॉड’ कनेक्शन

पुणे : जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय

पुणे : Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या