शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैष्णवी हगवणे

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.

Read more

क्राइम : येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार

पुणे : शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर

पुणे : Vaishnavi Hagawane Death Case : पुणे पोलिसांनी घेतला सुशील हगवणेचा ताबा; दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळविल्याचा संशय

फिल्मी : वैष्णवी आपल्यामुळेच गेलीय अंकिताचा रोखठोक व्हिडीओ, 'भांडी घासण्याचा ट्रॉमा'बद्दलही बोलली

अमरावती : आयपीएस जालिंदर सुपेकर यांचे अमरावतीशी ‘फ्रॉड’ कनेक्शन

पुणे : जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय

पुणे : Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या

क्राइम : कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच...

कोल्हापूर : Kolhapur Crime: गर्भवती पत्नीचा छळ, प्रेम विवाहानंतरही मागितला १० लाखांचा हुंडा; पतीवर गुन्हा

पुणे : हगवणे प्रकरणात जेसीबीचा अनधिकृत ताबा घेणाऱ्या ३ खोट्या बँक अधिकाऱ्यांना अटक