शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

Vaishnavi Hagawane Death Case : पुणे पोलिसांनी घेतला सुशील हगवणेचा ताबा; दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळविल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:05 IST

- सासरच्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली.

पुणे :वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला तिचा दीर सुशील हगवणे याला कोथरुड पोलिसांनी सोमवारी (दि. ९) ताब्यात घेतले. पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळविल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीचा पती शशांक आणि त्याचा मित्र नीलेश चव्हाण यांना आज (दि. १०) ताब्यात घेतले जाणार आहे.

सासरच्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. त्या संदर्भात तिचा पती, दीर, सासू आणि नणंदेचा मित्र नीलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी अटक केली. त्या तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. वैष्णवीचा पती शशांक, दीर सुशील आणि नणंद करिष्माचा मित्र नीलेश चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी एकाच महिन्यात शस्त्र परवाने मिळविले असल्याची बाब पुढे आली, तसेच त्यांनी बनावट पत्ते देऊन हा परवाना घेतल्याचीही माहिती तपासात निष्पन्न झाली. त्या संदर्भात या तिघांविरुद्ध कोथरुड आणि वारजे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

हगवणे बंधू आणि अन्य आरोपी बावधन पोलिस ठाण्याच्या कोठडीत होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुणे शहर पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून सुशील हगवणे याला सोमवारी ताब्यात घेतले. शशांक हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना मंगळवारी (दि. १०) ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. या तपासातून अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता असून, या तिघांना शस्त्र परवाने देण्यास मदत केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचीही नवे उजेडात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड