शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैष्णवी हगवणे

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.

Read more

पुणे : Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; सासू, सासरे, पती, नणंद, दीर आणि निलेश ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

पुणे : हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती; महिलांचा महिला आयोगावर संताप

पुणे : Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक, सासू, नणंद, पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला

महाराष्ट्र : Rohini Khadse : अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप

पुणे : वैष्णवीचा आज वाढदिवस साजरा झाला असता, पण…; आठवणींनी कुटुंबीय भावुक

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी

पिंपरी -चिंचवड : वैष्णवी हगवणे प्रकरण: ११ आरोपींविरुद्ध ५८ दिवसांत तब्बल १६७० पानांचे आरोपपत्र दाखल

पुणे : शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

पुणे : शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्रे; बाळासाठी धमकावणे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी, निलेशला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी