लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

मोठा झटका! बेरोजगार तरुणाला 24.61 लाखांची GST नोटीस; केलं 1.16 कोटींच्या कंपनीचा मालक - Marathi News | unemployed gets gst notice also makes owner of rs 1 crore company | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोठा झटका! बेरोजगार तरुणाला 24.61 लाखांची GST नोटीस; केलं 1.16 कोटींच्या कंपनीचा मालक

22 वर्षीय देवेंद्र कुमार मजूर म्हणून काम करायचा पण आता त्याच्याकडे कोणतंही काम नाही. असं असताना त्याला जीएसटी विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. ...

गाझियाबादमध्ये स्कूल बस आणि कारची भीषण धडक, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | ghaziabad road accident school bus and car collided 6 dead, uttar pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गाझियाबादमध्ये स्कूल बस आणि कारची भीषण धडक, 6 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ...

उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू - Marathi News |  9 killed in an accident between a tanker and a tempo at Pratapgarh in Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू

Pratapgarh Road Accident : टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन... - Marathi News | Bouncers deployed for tomato security; A unique protest against rising inflation in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन...

देशभरात 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारे टमाटे आज 130 ते 160 रुपये किलोने विकले जात आहेत. ...

नवऱ्याने जमीन विकली अन् बायकोला शिकवलं; कॉन्स्टेबल होताच फिरवली पाठ, पती म्हणतो... - Marathi News | husband sold land for wife study after got job constable turned away allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याने जमीन विकली अन् बायकोला शिकवलं; कॉन्स्टेबल होताच फिरवली पाठ, पती म्हणतो...

जमीन विकून पत्नीला शिकवलं. जेव्हा रेश्मा सरकारी नोकरीत म्हणजेच यूपी पोलिसात भरती झाली तेव्हा तिने आमच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. ...

"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती - Marathi News | pakistani woman love story let me stay in india with sachin appeals seema haider to cm yogi adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती

सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल. ...

तुझ्यासाठी जीव देईन... प्रेयसीने प्रियकराला चक्क पुलावरुन नदीत ढकलले - Marathi News | I will give my life for you... Beloved threw her boyfriend from the bridge in mirzapur ramganga river | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तुझ्यासाठी जीव देईन... प्रेयसीने प्रियकराला चक्क पुलावरुन नदीत ढकलले

कोलाघाट पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मिर्झापूर तालुक्यातील उदयपूर भूडा गावची तरुणी आपल्या बहिणीच्या प्रियकरासोबत बाईकवरुन जलालाबाद येथे जात होती ...

पती आलोकसोबत सुरू असलेल्या वादावर एसडीएम ज्योती मौर्य यांनी मांडली बाजू, म्हणाले... - Marathi News | lucknow sdm jyoti maurya files reply with officials in lucknow for the first time after husband alok complaint with cm portal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती आलोकसोबत सुरू असलेल्या वादावर एसडीएम ज्योती मौर्य यांनी मांडली बाजू, म्हणाले...

पती आलोक मौर्य यांनी यूपी सरकारकडे तक्रार केल्यानंतर प्रथमच पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य यांनी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. ...