Uttar pradesh, Latest Marathi News
लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली. ...
मंदिरातील देवाच्या मूर्तीची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. चोराने आधी सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात प्रवेश केला. पूजेनंतर त्याने मूर्ती चोरली आणि तेथून पळ काढला. ...
मुलांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, क्लिनिकच्या मालक डॉ. नीतू यांनी शनिवारी रात्री झोपताना एअर कंडिशनर चालू केला ज्यामुळे खोली खूप थंड झाली. ...
Crime news : मामी, भाचा आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मामाची हत्या केली. त्यांनी 20 सप्टेंबरला रेल्वे रूळावर मामाला झोपवलं आणि त्याची हत्या केली. ...
अयोध्येचे सौंदर्य वाढवण्यासाठी 20 एकर परिसरात भव्य कारंजे उभारले जाणार आहे. ...
आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. ...
Brij Bhushan Sharan Singh: तुमचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर असल्याबाबत ब्रिजभूषण सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ...
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली. ...