लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

राज ठाकरेंना इशारा का दिला? छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे नाव घेत ब्रिजभूषण सिंह म्हणाले... - Marathi News | bjp brij bhushan singh clears that why he opposed and warns mns raj thackeray tour of ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना इशारा का दिला? छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे नाव घेत ब्रिजभूषण सिंह म्हणाले...

स्वस्तातील प्रसिद्धी अन् लोकप्रियतेसाठी राज ठाकरे उत्तर भारतीयांना शिवीगाळ आणि मारहाण करतात, अशी टीका ब्रिजभूषण सिंह यांनी केली. ...

लाऊडस्पीकरवर अजान हा मूलभूत अधिकार नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | azaan on loudspeaker is not a fundamental right Allahabad High Court dismissed the petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाऊडस्पीकरवर अजान हा मूलभूत अधिकार नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

बदायूंच्या नूरी मशीदीचे मुतवल्ली इरफान यांच्यावतीने करण्यात आलेली ही याचिका न्यायमूर्ती विवेक कुमार बिर्ला आणि न्यायमूर्ती विकास बधवार यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. ...

पतीच्या सततच्या टोमण्याला कंटाळून पत्नीने शिकवला धडा, दातांनीच तोडला त्याच्या जीभेचा लचका - Marathi News | Wife cut his husband tounge with her teeth injured man admitted in bareilly hospital | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीच्या सततच्या टोमण्याला कंटाळून पत्नीने शिकवला धडा, दातांनीच तोडला त्याच्या जीभेचा लचका

Uttar Pradesh : ही घटना शीशगढ भागातील बल्ली गावातील आहे. पीडित श्रीपाल मौर्यने एक वर्षाआधी बिहारमधील एका तरूणीसोबत लग्न केलं होतं. ...

राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा इशारा; ठेवली अशी अट - Marathi News | BJP MP brij bhushan sharan singh says mns chief raj thackeray cannot enter in ayodhya without apology  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा इशारा; ठेवली अशी अट

राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. ...

Riteish Deshmukh : "...तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी जायचे कुठे?"; रितेश देशमुखने व्यक्त केला संताप - Marathi News | Actor Riteish Deshmukh tweet Over rape survivor raped again in up police station | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी जायचे कुठे?"; रितेश देशमुखने व्यक्त केला संताप

Actor Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.  ...

Love Jihad: धक्कादायक! IAS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत 'लव्ह जिहाद'! उकळत्या तेलानं चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप - Marathi News | love jihad with ias officers daughter at Ghaziabad in Uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! IAS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत 'लव्ह जिहाद'! उकळत्या तेलानं चेहरा जाळण्याचा प्रयत्न

सारंगी म्हणाले, आरोपी अब्दुलने कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी नोव्हेंबर 2018 मध्ये मंदिरात आपल्या मुलीसोबत लग्न केले अन्... ...

गॅंगरेप पीडितेवर पोलीस ठाण्यातही पोलिसाकडून बलात्कार; यूपीतील संतापजनक प्रकार - Marathi News | The gangrape victim was also raped by the police at the police station in Uttar pradesh, lalitpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅंगरेप पीडितेवर पोलीस ठाण्यात सुद्धा पोलिसाने केला बलात्कार

Sexual Abuse Case : आरोपी अधिकारी असलेल्या स्टेशन हाऊस ऑफिसर टिळकधारी सरोज याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोबाईल न मिळाल्याने नवविवाहितेने जीव दिल्याने खळबळ  - Marathi News | Panic situation over the death of a newlywed due to non-availability of mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल न मिळाल्याने नवविवाहितेने जीव दिल्याने खळबळ 

Suicide Case : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर मृताच्या घरात एकच खळबळ उडाली. ...