lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
America Election

US Election 2020, Latest News

Us election, Latest Marathi News

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. 
Read More
अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश - Marathi News | Joe Bidens digital team includes a Kashmir girl Aisha Shah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश

आयशा शहा हिनं याआधी बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. ...

भारतीयांची बातच न्यारी; २०२० मध्ये गुगलवर कोरोना नव्हे, 'ही' गोष्ट सर्वाधिक शोधली - Marathi News | Not coronavirus heres what Indians searched most on Google in 2020 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांची बातच न्यारी; २०२० मध्ये गुगलवर कोरोना नव्हे, 'ही' गोष्ट सर्वाधिक शोधली

...अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "2024 ला मी पुन्हा येईन; चार वर्षांनी भेटू" - Marathi News | america see you in 4 years donald trump openly floats idea of 2024 white house run | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "2024 ला मी पुन्हा येईन; चार वर्षांनी भेटू"

Donald Trump And US Election : हॉलीडे पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असं म्हटलं आहे. ...

जो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय वंशाच्या नेत्याकडे - Marathi News | Indian American appointed executive director of Bidens swearing in | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय वंशाच्या नेत्याकडे

माजू वर्गीज हे वकील असून त्यांच्या जन्म अमेरिकेत झाला होता. वर्गीज यांचे आई-वडील केरळमधील तिरुवल्लामधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; म्हणाले - ...तोपर्यंत व्हाईट हाऊस सोडणार नाही! - Marathi News | Donald Trump said after electoral college announced joe biden as a winner then i will leave white house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; म्हणाले - ...तोपर्यंत व्हाईट हाऊस सोडणार नाही!

ट्रम्प यांना गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, की ‘इलेक्टोरल कॉलेज’ने बायडन यांना विजेता घोषित केल्यास आपण काय कराल? ...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला पराभव; सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी - Marathi News | america donald trump accepts defeat approva to start process of transfer of power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला पराभव; सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी

US Election Donald Trump And Joe Biden : डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे ...

मोदी आणि बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, कोरोनासह विविध मुद्यांवर झाली बातचित - Marathi News | talks between Narendra Modi and Joe Biden, including Corona, took place on various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आणि बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, कोरोनासह विविध मुद्यांवर झाली बातचित

Modi-Biden News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली. ...

Corona Vaccine : निवडणुकांच्या निकालानंतर ट्रम्प यांचं पहिलं भाषण; कोरोना लसीसंदर्भात केली मोठी घोषणा - Marathi News | Donald Trump says Covid vaccine will be available to Americans by April | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : निवडणुकांच्या निकालानंतर ट्रम्प यांचं पहिलं भाषण; कोरोना लसीसंदर्भात केली मोठी घोषणा

Donald Trump And Corona Vaccine : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...