लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

‘एनएसयूआय’च्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे - Marathi News | Ashish Mandape elected as District President of NSUI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एनएसयूआय’च्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे

‘एनएसयूआय’च्या (नॅशनल स्टुडेन्ट्स युनियन आॅफ इंडिया) जिल्हाध्यक्षपदी आशिष मंडपे हे निवडून आले आहेत. ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रती आरोग्य विद्यापीठ असंवेदनशील, कराड यांचा आरोप - Marathi News |  The allegations made by the Health University insensitive, Karad against contract workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रती आरोग्य विद्यापीठ असंवेदनशील, कराड यांचा आरोप

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आरोग्य विद्यापीठासह सरकारही असंवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या साखळी आमरण उपोषणाला पाच दिवस उलटूले असून तीन महिला आंदोलकांच्या प्रकृतीत बि ...

आरोग्य विद्यापीठ : तीन महिला कर्मचारी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली - Marathi News | Health University: Hospital admission to the District Hospital for the treatment of three women employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ : तीन महिला कर्मचारी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...

आयआयटीएमचे शास्त्रज्ञ होणार शिक्षक - Marathi News | IITM scientist will be a teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयआयटीएमचे शास्त्रज्ञ होणार शिक्षक

वातावरण व अवकाश शास्त्र तसेच पर्यावरण शास्त्र क्षेत्रांमध्ये विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांकडून धडे मिळणार आहेत.  ...

नागपूर विद्यापीठाच्या जमिनीवरील व्यावसायिकांना दणका - Marathi News | Businessmen on the land of Nagpur University hammered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या जमिनीवरील व्यावसायिकांना दणका

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मौजा पांढराबोडी येथील जमिनीवर अनेक वर्षे रेस्टॉरेन्टस्, लॉन्स व कॅफे चालविणाऱ्या व्यावसायिकांना शुक्रवारी जोरदार दणका बसला. व्यावसायिकांनी जमिनीवरील बांधकाम हटविण्याच्या कारवाईविरुद्ध दाखल केलेली रिट या ...

उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली - Marathi News | nashik,health,univercity,vc,workars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...

नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा - Marathi News | Another scare in Nagpur's head | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

स्थापनेची १४ वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरकर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात कार्य करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ.फडणवीस यांच्यावर विद्यापीठ वर्तुळा ...

विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी अखेर तक्रार निवारण समिती स्थापन - Marathi News | complaint solve Committee is finally established for students in the university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी अखेर तक्रार निवारण समिती स्थापन

विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर अखेर विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...