अविश्रांत प्रयत्न, अदम्य जिद्द याच्या जोरावर त्या ‘‘कोल इंडिया’’ या कंपनीतील पहिल्या दृष्टीदिव्यांग अधिकारी होण्याचा मान सोनम साखरे यांनी मिळवला आहे. ...
गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील शेतकऱ्यांची १९२ एकर जमीन विद्यापीठासाठी खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी १०० एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ...
आरोग्य मित्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी आरोग्य बॅँक योजना सुरू करण्यात आली असून तिचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२९) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. ...
न्यायालयात कुलसचिव पदासाठी दाखल असलेल्या याचिका निकाली निघाल्यानंतर अथवा याबाबतची स्थगिती उठविल्यानंतरच कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार विद्यापीठ, उपकेंद्र आणि महाविद्यालयातील विज्ञान व वाणिज्यच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पहिल्य ...
विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदिवासी भागात कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय विकासासाठी ‘न्यूट्री स्मार्ट व्हिलेज’ प्रयोग केला जात आहे. ...