डॉ. अँथनी फाऊची यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेला आजार संपवण्यासाठी जर हर्ड इम्युनिटीचा अवलंब केला गेला तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतील. ...
काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये तणाव विकोपाला गेल्यानंतर अमेरिका भारताची बाजू घेत भक्कमपणे उभी राहिली होती. मात्र आता ट्रम्प यांनी थेट भारताला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...
कोरोनावर लवकरात लवकर औषध विकसित करून त्यामाध्यमातून घसघशीत कमाई करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. या परिस्थितीचा फायदा काही औषध निर्माता कंपन्यांचे बौर्ड सदस्य आणि आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे ...
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेला कोरोनाविरोधातील औषध मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेला कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस मिळाल्याचा दावा एएफपी या वृत्तसंस्थेने केला आहे. ...