लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
जळगावात वातावरण पेटलं, उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसणारच, गुलाबराव पाटील समर्थक संतापले - Marathi News | Uddhav Thackeray's meeting in Jalgaon, Sanjay Raut and Gulabrao Patil's verbal clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावात वातावरण पेटलं, ठाकरेंच्या सभेत घुसणारच, गुलाबराव पाटील समर्थक संतापले

आमच्या मातृभूमीत येऊन आम्हाला चँलेज दिलंय त्यामुळे हजारोंच्या संख्येने आम्ही उपस्थित राहणार आहोत असं महिला जिल्हाप्रमुखांनी म्हटलं.  ...

Mumbai MVA Vajramuth Sabha Teaser : महाविकास आघाडीची 'वज्रमूठ’ सभा 1 मे रोजी मुंबईत, सभेचा टीझर जारी - Marathi News | Mahavikas Aghadi's Vajramuth Sabha on 1st May in Mumbai, Teaser Released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची 'वज्रमूठ’ सभा 1 मे रोजी मुंबईत, सभेचा टीझर जारी

यापूर्वी, छत्रपती संभाजीनगरात आणि नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठसभा पार पडली आहे. ...

"मोदी-शाह बोला! युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा"; काश्मीरमधील हल्ल्यावरून ठाकरे गटाची टीका - Marathi News | "Speak Modi-Shah! No war, no Buddha, at least speak the language of resistance"; Criticism of the Thackeray group over the attack in Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी-शाह बोला! युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा"

आता जम्मू-पुंछ मार्गावरील हल्ल्याबाबतही ते शांत आहेत. त्यामुळे आता युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली. ...

उध्दव ठाकरेंची १० कामे दाखवा अन् १ लाख मिळवा, मनसेचा शिवसेनेवर पलटवार - Marathi News | Show 10 works of Uddhav Thackeray and get 1 lakh, MNS counter attack on Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उध्दव ठाकरेंची १० कामे दाखवा अन् १ लाख मिळवा, मनसेचा शिवसेनेवर पलटवार

मनसेनं सुषमा अंधारे यांना खरमरीत पत्र लिहून उत्तर दिले. जसे अंधारे यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारले होते, ...

"मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत आपलीच सत्ता येईल, कारण..." - Marathi News | Jitendra Awhad claims that if Uddhav Thackeray and NCP come together, we definitely come to power in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत आपलीच सत्ता येईल, कारण..."

उद्धव ठाकरेंनी काय कमी केले होते. मी ३० वर्ष ठाण्यात काय सुरू ते पाहिले. साहेबांच्या आशीर्वादाने आपण दोघे एकत्र आलो तर मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला. ...

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखाचा शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवेश - Marathi News | Big blow to uddhav thackeray group in Pune District Chief's entry into eknath shinde Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखाचा शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवेश

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी ...

राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका - Marathi News | Thackeray group leader Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन - Marathi News | Uddhav Thackeray appeal Shiv Sena party workers to send rare photos videos of Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. ...