लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मला फोन आला...; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा खुलासा - Marathi News | I received a call from Eknath Shinde, now I will call Uddhav Thackeray; Disclosure of Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला...; ठाकरेंच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा खुलासा

माझा ठराविक प्रश्न शिवसेना कुठे होती असा नव्हता तर संजय राऊत कुठे होते? असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा - Marathi News | Uddhav Thackeray PC: BJP's Chandrakant Patil should resign, otherwise...; Uddhav Thackeray's warning to Eknath Shinde on babri masjid shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना इशारा

भाजपा शिवसेनेवर अन्याय करत आहे, तो पहावला जात नाहीय म्हणून राजीनामा देणार आहे, असे नाटक मिंध्यांनी कल्याणमध्ये केले होते, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली. ...

कोर्लई कथित बंगला प्रकरणात मोठी कारवाई, माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक - Marathi News | Major action in Korlai alleged bungalow case ex-sarpanch Prashant Misal arrested uddhav Thackeray's troubles increase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्लई कथित बंगला प्रकरणात मोठी कारवाई, माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक

रात्री साडे आठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

Thackeray Group Vs Shinde Group: ठाकरे गटाला मोठा धक्का! सेना भवन, शाखा, पक्षाचा निधी शिंदे गटाला द्या; सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | advocate ashish giri petition in supreme court demanding shiv sena bhavan shiv sena party fund and shiv sena shakha gives to shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाला मोठा धक्का! सेना भवन, शाखा, पक्षाचा निधी शिंदे गटाला द्या; सुप्रीम कोर्टात याचिका

Thackeray Group Vs Shinde Group: निकाल लागेपर्यंत ठाकरे गटाला पक्षनिधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ...

शिवसेनेचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान - Marathi News | Will the two factions of Shiv Sena Uddhav Thackeray-Eknath Shinde unite in future?; CM Eknath Shinde's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

कोण काम करते आणि संकटाच्या काळात त्यांच्यासोबत कोण उभं राहते हे शिवसैनिकांना माहिती आहे. मूळ शिवसैनिक हा आमच्यासोबत आहे असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला ...

प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार - Marathi News | Prabhu Shri Ram along with our loyal Shiv Sainiks, the Jadhavs' platoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार

या उद्घाटनानंतरच्या भाषणात जाधव बोलत होते.  ...

'शिंदेंचं वागणं म्हणजे, मुंह मे राम, बगल मे छुरी'; ठाकरे गटाचा पलटवार - Marathi News | Eknath Shinde's attitude is, "Mooh Me Ram, Bagal Me Churi", Chandrakant khaire on Shinde ayodhya tour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिंदेंचं वागणं म्हणजे, मुंह मे राम, बगल मे छुरी'; ठाकरे गटाचा पलटवार

ठाकरे गटासह भाजपचेही अनेक कार्यकर्ते 2 दिवसांपासून अयोध्येत उपस्थित आहेत. ...

"बावनकुळे म्हणजे मतिमंद माणूस", ठाकरेंच्या आमदाराची भाजपवर जबरी टीका - Marathi News | "Bawankule means mentally retarded", Thackeray's MLA Nitin Deshmukh strongly criticizes BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"बावनकुळे म्हणजे मतिमंद माणूस", ठाकरेंच्या आमदाराची भाजपवर जबरी टीका

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. ...