शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरेंना साकडे

यवतमाळ : उद्धव ठाकरे यांना रामदास आठवलेंनी दिली उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

जळगाव : शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगावात

महाराष्ट्र : बळीराजाला उत्पन्न मिळू नये असाच सरकारचा कारभार, कांदा रडवतो अन्...; ठाकरे गटाचा 'बाण'

रायगड : चांदा ते बांदा सत्ताबदल करायचा आहे, शहाणपणाची सत्ता आणायची आहे- उद्धव ठाकरे

मुंबई : Mumbai: राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा जामीन मंजूर

महाराष्ट्र : २५० वाहनांचा ताफा घेऊन 'ते' 'मातोश्री'वर पोहोचले, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधले; कोण आहे 'हा' नेता?

महाराष्ट्र : “अविश्वास, खोटेपणा करणाऱ्यांकडून रतन टाटांना पुरस्कार हे दुर्दैव”; ठाकरे गटाची सडकून टीका

राष्ट्रीय : 'घराणेशाहीचे राजकारण म्हणजे विष', अमित शहांची काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेवर सडकून टीका

महाराष्ट्र : 'इंडिया'मध्ये या, तुम्हाला पंतप्रधान करू; भाजपा नेते नितीन गडकरींना खुली ऑफर