शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : Chitra Wagh यांची उद्धव ठाकरेंवर टीका, Ayodhya Poul यांचं वाघ यांना प्रत्युत्तर, Shiv Sena UBT | HA4

नागपूर : सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई : ‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीसाठी २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण; तयारीला वेग

मुंबई : “निवडणुकीच्या तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचे आदेश, राज्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

महाराष्ट्र : हे सरकार फेस टू फेस जातं, फेसबुकवर बोलणारं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण

महाराष्ट्र : जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स, कोविडही सोडला नाही; राज ठाकरेंचा निशाणा

महाराष्ट्र : गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्ही राजकारणातले ग्रँड मास्टर; शिंदेंचा टोला

महाराष्ट्र : काका-पुतण्याच्या गुप्त भेटी; काँग्रेस-उद्धव ठाकरे गटाची Plan B ची रणनीती?

मुंबई : मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी मौन सोडलं; टीकाकारांना वेडं म्हटलं