लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बोगस मतदार थोपविणार, निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू : ठाकरे - Marathi News | We will decide whether municipal elections will be held or not says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस मतदार थोपविणार, निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू : ठाकरे

निवडणूक आयुक्तांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ...

'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका - Marathi News | 'Elections cannot be held without correcting mistakes'; Uddhav Thackeray criticizes Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

आज वरळी डोममध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ...

घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले... - Marathi News | Dynasty politics will not work anymore; Amit Shah targets Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...

जे पक्ष त्यांच्या संघटनेच्या कामकाजात लोकशाही आणू शकत नाही. ते पक्ष देशातील लोकशाहीचं कधी रक्षण करू शकत नाहीत असा टोला त्यांनी लगावला.  ...

राज ठाकरे म्हणाले, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी - Marathi News | Raj Thackeray said the march against the Election Commission is not for power but for truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे म्हणाले, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी

गल्ली ते दिल्लीपर्यंत या मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा - राज ठाकरे ...

उद्धवसेना-मनसेच ठरलं...; 'या' पालिकेत निवडणूक एकत्र लढवण्याची केली संयुक्त घोषणा - Marathi News | Uddhav Sena MNS announce to contest elections together in Satara Municipality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेना-मनसेच ठरलं...; 'या' पालिकेत निवडणूक एकत्र लढवण्याची केली संयुक्त घोषणा

राजकीय समीकरणे बदलणार? ...

Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी - Marathi News | Preparations to contest the Kolhapur Municipal Corporation elections on their own from the Mahayuti and Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी

राजकीय पक्षांचा बी प्लॅन तयार ...

भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता - Marathi News | raj thackeray and uddhav thackeray come together again on the occasion of bhaubij | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता

उद्धव आणि राज हे सहकुटुंब त्यांच्या चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी  एकत्र आले होते.  ...

उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? - Marathi News | Uddhav Thackeray again at MNS Raj Thackeray 'Shivatiirth' residence; What is the reason behind the sudden visit? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीत एकत्रित लढतील अशी चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप या दोन्ही बंधूंनी कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. ...