शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : Maharashtra Election2019 : गड-किल्ल्यांवर बार उघडायच्या विचारापेक्षा मेलेलं बरं- उदयनराजे

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे? उदयनराजेंनी दिले असे स्पष्टीकरण 

सातारा : Maharashtra Election 2019: कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'

पुणे : Maharashtra election 2019 : किल्ल्यावर छमछमची एवढी हौस असेल तर चौफुल्याला जा 

महाराष्ट्र : गडकिल्ल्यांसंदर्भातील वक्तव्यानंतर उदयनराजे ट्रोलर्सच्या निशाण्यावर

सातारा : आमचा संघर्ष उदयनराजेंशी नाही, तर भाजपाशी- अमोल कोल्हे

महाराष्ट्र : गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले

सातारा : 'दोन्ही राजे भाजपात गेल्यानं सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो!'

महाराष्ट्र : 'मान गादीला, पण मत राष्ट्रवादीला', साताऱ्यात अमोल कोल्हेंची राजेंविरुद्ध घोषणा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण...