शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

कोल्हापूर : श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा - उदय सामंत

कोल्हापूर : अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंत

सिंधुदूर्ग : महामार्ग ठेकेदारावर कठोर कारवाई करणार : उदय सामंत यांचा इशारा

मुंबई : राज्यपालांच्या अधिकारावर अतिक्रमण; मंत्री उदय सामंतांना तात्काळ पदावरुन दूर करा, भाजपाची मागणी

मुंबई : राज्यातील १३ कुलगुरूंना नकोय ‘अंतिम’ परीक्षा! उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांचा दावा

महाराष्ट्र : सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

मुंबई : coronavirus: यूजीसीची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ - उदय सामंत

महाराष्ट्र : यूजीसीच्या पत्रामुळे संभ्रम वाढला; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेची टांगती तलवार

मुंबई : अभियंत्रिकी प्रवेशांसाठी प्रवेश पात्रता व नियमांत होणार बदल - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन; प्रशासनाने केले जाहीर