शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

मुंबई : सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय पण, निकालानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेची पंकजा यांच्याशी जवळीक; गोपीनाथ मुंडे संस्थेसाठीच्या समितीत केला समावेश

मुंबई : ‘सामाजिक बांधिलकीतून ‘रासेयो’ने पुढाकार घ्यावा’

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या अश्वारूढ पुतळ्याचे ऑक्टोबरमध्ये भूमिपूजन

सिंधुदूर्ग : विजयदुर्ग किल्ल्याला भेट, गतवैभवासाठी प्रयत्न करणार  : उदय सामंत

राजकारण : टीकाकरांना जनताच उत्तर देईल, ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे 

महाराष्ट्र : विरोधकांना ठाकरे नावाचीच अ‍ॅलर्जी; काही लोक अस्तित्वासाठी लढत आहेत!

महाराष्ट्र : राज्यातील ‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; अद्याप सर्वेक्षणच सुरू : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

सिंधुदूर्ग : रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून उदय सामंत यांना जठार यांचा टोला

रत्नागिरी : रत्नागिरीत तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरु करणार