शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

मुंबई : विद्यार्थ्यांना दोन दिवसांत प्रश्नपेढी मिळणार; उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी : शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षा

सोलापूर : सोप्या पध्दतीने बहुपर्यायी प्रश्न विचारून अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या परीक्षा होणार

सिंधुदूर्ग : corona virus : खासगी रुग्णालये कोविडसाठी घेण्याचा विचार : उदय सामंत

महाराष्ट्र : घरात बसूनच परीक्षा देण्यास परवानगी, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित

महाराष्ट्र : विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा, राज्यातील MHT CET परीक्षांसंदर्भात महत्त्वाची घोषणा 

महाराष्ट्र : ‘अंतिम सत्राची परीक्षा असेल सोपी’

मुंबई : विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई परीक्षेची काळजी करू नका

महाराष्ट्र : अंतिम वर्षाच्या परीक्षा घरातूनच ऑनलाईन; अभ्यासाला महिनाभराचा वेळ : उदय सामंत

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधी कुलगुरूंची समिती गठित, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती