शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

जळगाव : मंत्री सामंत यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न, ABVP कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

मुंबई : पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा उल्लेख नसेल, उदय सामंत यांचा खुलासा

सिंधुदूर्ग : कृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध

मुंबई : Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : ‘पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास कंपन्यांवर कारवाई’

नागपूर : पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कंपन्यांवर कारवाई

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाला वन आणि आदिवासी संशोधन केंद्र बनवणार

महाराष्ट्र : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विद्यापीठांच्या दौऱ्यावर, फेसबुक लाइव्हद्वारे दिली माहिती

रत्नागिरी : पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत

नागपूर : मंत्र्यांकडून प्रत्यक्ष बैठकीचा अट्टाहास का ?