शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

मंत्री सामंत यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न, ABVP कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 6:54 PM

अभाविप कार्यकत्यांना पोलिसांची धक्काबुक्की 

जळगाव : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेटू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना आवरत धक्का बुक्की केली. हा प्रकार विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारकडून होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आणि नियमावलीला काही विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एबीव्हीपी कार्यकर्त्यांना मंत्री उदय सामंत यांना भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सामंत यांनी भेट देण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :JalgaonजळगावUday Samantउदय सामंतBJPभाजपा