शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

मुंबई : ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग आपल्या दारी’ला स्थगिती! उदय सामंत यांची माहिती

पुणे : राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण राज्य सरकार अन् त्यांच्यातील वाद सोडवण्याइतका मोठा नेता नाही..! 

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड समोर का येत नाही? शिवसेना नेत्याने केलं महत्वपूर्ण विधान

महाराष्ट्र : ...तर महाविद्यालये सुरु करण्याबाबत होऊ शकतो पुनर्विचार: उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : LIVE - Uday Samant Exclusive | उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मुलाखतीचे थेट प्रक्षेपण

पुणे : पुणे विद्यापीठ जाणार सातासमुद्रापार; कतार येथे 'मॅनेजमेंट कौन्सिल' केंद्र सुरु होणार

रत्नागिरी : शिक्षकांच्या कोविड विशेष रजेसाठी प्रस्ताव पाठवा : उदय सामंत

रत्नागिरी : कोकणाला एज्युकेशन हब बनवणार : उदय सामंत

राजकारण : उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चमकोगिरी सोडून शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष द्यावं

महाराष्ट्र : राेहा येथे उभारणार सरकारी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय