शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

ठाणे : लोकशाहीच्या सिस्टममध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही - उदय सामंत 

मुंबई : जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितलं

ठाणे : आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत 

मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कारवाईचं स्वागत, संभाजीराजेंनी सुचवले आणखी दोन गड

रत्नागिरी : किमान वेतन लागू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार, मंत्री सामंतांचे कंत्राटी वाहन चालकांना आश्वासन

रत्नागिरी : लोटे येथे मँगो पार्क उभारणार, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

पिंपरी -चिंचवड : अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला; उदय सामंत यांची प्रतिक्रिया

पिंपरी -चिंचवड : सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत

रत्नागिरी : गुवाहाटीला गेलो नसतो तर आज पालकमंत्री नसतो, मंत्री उदय सामंतांची मिश्किल टोलेबाजी

मुंबई : अंधेरीतील NOTA ची मतं पाहून सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करायला हवं