शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : रत्नागिरीतील क्रांतीनगर येथील ११६ घरांच्या भाडेपट्टा कराराला मुदतवाढ, रहिवाशांना मोठा दिलासा

मुंबई : मोठे प्रकल्प राज्याबाहेर का गेले? शाेधणार निवृत्त न्यायमूर्तींची समिती

पुणे : केवळ करार करून चालत नाही, अंमलबजावणी करावी लागते; उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Uday Samant : देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?; उदय सामंतांचा रोखठोक सवाल

छत्रपती संभाजीनगर : कामाख्या देवीची अशी पूजा घालतो की शिंदे सरकार आउट होईल; चंद्रकांत खैरेंचा चमत्कारिक दावा

मुंबई : रिफायनरीसाठी सरकार सरसावले, लोकांचा विरोध मावळला; भूसंपादनासाठी स्थानिकांशी चर्चा - उदय सामंत

पिंपरी -चिंचवड : मी गुवाहाटीला गेलो म्हणूनच उद्योगमंत्री, उदय सामंतांची अशीही कबुली

कोल्हापूर : कोल्हापुरातून पहिल्यांदाच रात्रीच्या विमानाचे ‘तिरूपती’कडे उड्डाण; मंत्री उदय सामंत कुटुंबियांसह रवाना

ठाणे : कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसल्याने माज दाखवू नका, उदय सामंत यांची टीका

मुंबई : आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या यात्रेत; शिंदे गटाने साधला निशाणा, मंत्र्याचा खोचक सवाल