शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक धोरणास संपूर्ण सहकार्य, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

महाराष्ट्र : “माझ्या वाहनावर कोणी हल्ला केला याची कल्पना नाही, पोलीस योग्य तपास करतील”: उदय सामंत

महाराष्ट्र : नारायण राणेंसोबत फॉर्म भरायला गेले, बाहेर पडताच किरण सामंत म्हणाले, धनुष्यबाण असता तर...

महाराष्ट्र : उदय सामंत बंधुंनी पुन्हा एकदा कच खाल्ली! नारायण राणेंच्या कट्टर विरोधकाने तेव्हा आग्रह केलेला, पण...

महाराष्ट्र : 'आम्ही चार पावलं मागे आलो म्हणजे…’, दावेदारी सोडताना सामंत यांनी दिले सूचक संकेत

महाराष्ट्र : तिढा सुटला, सामंतांनी दावा सोडला, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : महायुतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नये; नारायण राणेंचा उमेदवारीवरून सामंतांना इशारा

महाराष्ट्र : नारायण राणेंना उमेदवारी की सामंतांना? फडणवीसांच्या भेटीनंतर घेतले चार अर्ज

नागपूर : भागवत कराड, उदय सामंत फडणवीसांना भेटले

नागपूर : भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना