बेकायदेशीर तलाक व छळ केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. ...
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत झालेल्या ट्रिपल तलाकविरोधी विधेयकावर राष्ट्रपतींनी ३१ जुलै रोजी स्वाक्षरी केल्यानंतर कायद्यात रूपांतर झालेल्या विवाहावरील हक्काचे संरक्षण कायदा २०१९ च्या कलम ४ अंतर्गत १ आॅगस्ट रोजी देशातील पहिला गुन्हा ज्या पोलीस ...