सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. जाधव यांनी वर्षेभरापूर्वी शहर पोलीस ठाण्याचा पद्भार स्वीकारला होता. ...
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
उच्च शिक्षण विभागाने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. याअंतर्गत नागपूर विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांना पदावरून हटविण्यात आले आहे. ...