स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग ...
वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावित असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसाला रिक्षा चालकाने फरफटत नेले होते. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. ...
पुणे : सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वराने वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. ही घटना डेक्कन येथील ... ...
पुणे वाहतूक पाेलिसांकडून नाे ट्रॅफिक व्हायलेशन झाेन तयार करण्यात अाले असून त्याअंतर्गत 19 ते 27 अाॅक्टाेबर दरम्यान विशेष माेहीम राबविण्यात येणार अाहे. यात पीएमपी सुद्धा सहभागी हाेणार असून चालकांना नियामांचे पालन करण्याचे अादेश पीएमपीकडून देण्यात अाले ...
लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांमुळे नागपुरात वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोज ...