लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

'या' चुका कराल तर ड्रायव्हिंग लायसन्स होईल जप्त - Marathi News | these mistakes during driving can lose your driving licence | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' चुका कराल तर ड्रायव्हिंग लायसन्स होईल जप्त

नाशकात लाखोंचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश - Marathi News | Police succeed to catch gutkha of lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात लाखोंचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश

मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकातून शुक्रवारी (दि.19) सकाळी 11 वाजेच्या सुमाराला वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाऱ्या संशयितांचे वाहन अडवून लाखो रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. ...

शेअर रिक्षा फायद्याचीच; अडथळे दूर होण्याची गरज : रिक्षा संघटनांची भूमिका - Marathi News | Share rickshaw benefits; The need to overcome obstacles: The role of autorickshaw organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर रिक्षा फायद्याचीच; अडथळे दूर होण्याची गरज : रिक्षा संघटनांची भूमिका

शेअर रिक्षा हा चांगला प्रकार आहे. सन २००९ मध्ये तो सुरू करण्यात आला होता... ...

२0 रुपयांसाठी झाला साडेतेरा हजार दंड - Marathi News | 20 thousand rupees for the 20 rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२0 रुपयांसाठी झाला साडेतेरा हजार दंड

प्रवासी वाहतूक करणाºया दुचाकीस्वारावर सोलापुरातील आरटीओच्या पथकाने केली दंडाची कारवाई ...

दंड भरण्यास नकार देत ठाण्यात वाहतूक पोलिसांना तिघांची मारहाण - Marathi News | Refusing to pay the penalty, the traffic police beaten by three people in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दंड भरण्यास नकार देत ठाण्यात वाहतूक पोलिसांना तिघांची मारहाण

केंद्र सरकाने बंदी घातलेली काळी फिल्म कारचा काचांना लावून सर्रास गाडी हाकणाऱ्या अमर दास याने पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याऐवजी पोलिसांवरच दमबाजी करीत त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी ठाण्याच्या तीन हात नाका येथे घडली. ...

महापौरांच्या 'नो पार्कींग' गाडीवर कारवाई, पोलिसांनी 'ई-चलान' पाठवले - Marathi News | Applying 'no parking' rules to the mayor, the police sent the e-challan mayor mahadeshwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांच्या 'नो पार्कींग' गाडीवर कारवाई, पोलिसांनी 'ई-चलान' पाठवले

महापौर विलेपार्ल्यात गेले असताना त्यांची गाडी नो पार्कींग झोनमध्ये पार्क करण्यात आली होती. ...

चक्क ट्रॅफिक पोलिसाचे केले अपहरण; दोन तरुण ताब्यात तर एकजण पसार - Marathi News | kidnapped traffic policemen; Two youth are in custody one is absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्क ट्रॅफिक पोलिसाचे केले अपहरण; दोन तरुण ताब्यात तर एकजण पसार

तीन तरुणांपैकी दोन तरुणांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली ...

सामान्य नागरिकाने टोईंग पथकाला शिकवला कायदा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | public teach law to towing squad, video viral | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :सामान्य नागरिकाने टोईंग पथकाला शिकवला कायदा, व्हिडीओ व्हायरल

अकोला - शहरातील अधिकृत वाहनतळांऐवजी इतरत्र वाहन ठेवणा-यांवर कारवाई करण्यासाठी कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे टोईंग पथक अनेकदा मनमानी करत ... ...