Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Tariffs on China by Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के टॅरिफ आकारण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून चीनने संताप व्यक्त केला. ...
गुरुवारी चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता. ...
एस अँड पी व नॅसडॅक निर्देशांकात एप्रिलनंतर पहिल्यांदाच घसरण दिसून आली, तर डाऊची घसरण मे नंतरची सर्वाधिक मानली जाते. ट्रम्प यांनी सर्वप्रथम एप्रिलमध्ये चीनला टॅरिफची धमकी दिली होती. त्यावेळी बाजार घसरला होता. ...
America Donald Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी एका देशावर २५% आणि भारत व ब्राझीलसारख्या देशांवर ५०% चा उच्च टॅरिफ लावला आहे, परंतु त्यांचं हे पाऊल स्वतः अमेरिकेसाठीच अडचणीचं ठरत आहे. ...
US Government Shutdown : अमेरिकन सरकार निधी विधेयक मंजूर करण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून शटडाऊन सुरू झाला. याचा परिणाम अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होईल. ...
Trump Tariffs on Imported Furniture: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ वार केला आहे. यावेळी त्यांनी औषध निर्माण आणि फर्निचर, तसेच जडवाहतुकीच्या ट्रकच्या आयातीवर प्रचंड टॅरिफ लादला आहे. ...